top of page
Search

सुस्वागतम..

Writer: Gyro InfographicGyro Infographic

नमस्कार मित्रांनो,

आपल्या Butterflies of Mulund ह्या छोटयाश्या उपक्रमाला आपण दिलेला उत्तम प्रतिसाद आणि उत्साहामुळे आज ४ महिने पूर्ण झाले. फुलं आणि फुलपाखरं ह्या आपल्याला नेहमी घराशेजारी दिसणाऱ्या गोष्टी पण तरीही आजवर अनोळखी असलेल्या..आपल्या अवघ्या काही आठवड्यांच्या आयुष्यातही पर्यावरणात महत्वाचा घटक म्हणून जगणाऱ्या ह्या फुलपाखरांकडून आपण सर्वांनीच बरेच काही शिकण्यासारखे आहे. म्हणूनच ह्या उपक्रमाची पुढची पायरी..

आपण आजपासून Facebook Page च्या माध्यमातून भेटणार आहोत. https://www.facebook.com/Butterflies-of-Mulund-106547287808758/ ह्या पेजवर आपली निरीक्षणे आता समाविष्ट करण्यात आली आहेत.

आपल्या परिसरातील फुलपाखरे आणि त्याबद्दलच्या असंख्य नवनवीन गोष्टी, त्यांचे जीवनचक्र, त्यांना आवडणारी फुलझाडं ह्यांबद्दल जाणून घेण्यासाठी नक्की भेट ह्या Page ला द्या. Like, Share आणि Subscribe करा आणि आपल्या मित्रमंडळीपर्यंत हा मेसेज फॉरवर्ड करून त्यांनाही सहभागी करून घेऊया. धन्यवाद!!


 
 
 

Commentaires


bottom of page