top of page
Search

फुलपाखरांमधील नकलाकारी/मिमिक्री

Writer: Gyro InfographicGyro Infographic

Updated: Jan 5, 2021

फुलपाखरांमधील नकलाकारी/मिमिक्री


'डॅनेईड एग फ्लाय' फुलपाखराची मादी (उजवीकडील) दुरून पहिली तर सहज एखाद्या 'प्लेन टायगर' फुलपाखरासारखी (डावीकडील) दिसते. ही नकलाकारी उत्क्रांतीमध्ये 'बॅटेसियन मिमिक्रीचे' एक उत्तम उदाहरण मानले जाते, ज्यामध्ये एका निरुपद्रवी जातीचे सजीव, दुसऱ्या एखाद्या धोकादायक जातीची नक्कल करून शिकाऱ्यांपासून संरक्षण मिळवतात.

प्लेन टायगर फुलपाखरे प्रामुख्याने अल्केलॉईड प्रकारचे विषारी घटक असलेल्या झाडांवर वाढतात. त्यामुळे बेचव आणि धोकादायक असणाऱ्या ह्या फुलपाखरांकडे पक्षी भक्ष्य म्हणून खाण्याचे टाळतात. इतर फुलपाखरे जसे की एगफ्लाय आणि पामफ्लाय त्यांची नक्कल करून स्वतःचे संरक्षण करतात.


तुलनात्मक छायाचित्रांतून आपण या दोघांची ओळख इथे करून घेऊया.


Danaid eggfly female butterflies gain protection from mimicking Plaint tiger butterflies, which feed on alkaloids and thus, avoided by most predators (birds) for being unpalatable. Here we see the differences between them by comparing their images side by side, which should help you identify them :)


Batesian mimicry is a form of mimicry where a harmless species has evolved to imitate the warning signals of a harmful species directed at a predator of them both.



 
 
 

Comentários


bottom of page