top of page

फुलपाखरांची ओळख (Identification)

आज आपल्याला बागेत एखादं नवीन फुलपाखरू सापडलं का? किंवा असं एखादं फुलपाखरू जे आपल्याला नेहमी दिसतं पण त्याचं नाव माहिती नाही?
 

अशा वेळी फोटोवरून फुलपाखरू ओळखण्यासाठी शेजारच्या चित्रावर क्लिक करा.

 

  • Select Image मध्ये जाऊन, आपल्याकडील फोटो तिथे अपलोड करा.

  • शेजारच्या सर्च बॉक्स मध्ये फोटोची तारीख (Date of capture) आणि फोटो काढलेले ठिकाण (Place of Capture, उदा. कास पठार) यांची माहिती भरा.

  • शेवटी Analyze हे बटण दाबा.

 

Common leopard butterfly

"पतंग सूचक" ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपल्या फुलपाखराची अथवा पतंगाची ओळख शोधली जाते. समोर आलेल्या निकालांमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले आणि ८५-९०% इतकी गुणवत्ता असलेले निकाल ग्राह्य मानता येतात. काही वेळा फोटोवरून ओळखण्यात त्रुटी आल्याने इतर काही सारख्या दिसणाऱ्या फुलपाखरांचा या यादीत समावेश होतो. ह्या वेबसाईटद्वारे १००० पेक्षा जास्त फुलपाखरे आणि तितकेच पतंगही ओळखता येतात. Indian Bioresource Information Network (BIN) project आणि School of Ecology and Conservation, University of Agricultural Sciences, बंगळुरू यांच्या सहयोगातून बनलेला पतंग सूचक हा एक अभिनव उपक्रम आहे.

bottom of page